प्रात्यक्षिक उद्दिष्टे
विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख, क्षमता, आवडी व मर्यादा समजून घेण्यास मदत करणे.
स्वतःच्या भावना, विचार व वर्तन यांचे आत्मपरीक्षण करण्याची सवय लावणे.
स्वत:वर विश्वास (Self-confidence) व सकारात्मक आत्मप्रतिमा विकसित करणे.
मूल्ये, दृष्टिकोन व जीवनध्येय स्पष्ट करण्यास मार्गदर्शन करणे.
ताणतणाव, भावना व संघर्षांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता वाढवणे.
निर्णयक्षमता व जबाबदारीची जाणीव विकसित करणे.
इतरांशी समजूतदारपणे संवाद व सहानुभूती वाढवणे.
वैयक्तिक व व्यावसायिक जीवनासाठी स्व-विकासाची दिशा ठरवणे.
Activity I- SWOT ANALYSIS
Activity I- SWOT ANALYSIS
Activity I- SWOT ANALYSIS CHART
Activity II- VISION, MISSION AND TEACHING PHILOSOPHY
Activity II- VISION, MISSION AND TEACHING PHILOSOPHY
Activity II- VISION, MISSION AND TEACHING PHILOSOPHY CHART