Practical Name: Portfolio and Viva
Course 209 प्रात्यक्षिक उद्दिष्टे
विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य व शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन करणे.
आत्मविश्वास, संवादकौशल्य व सादरीकरण कौशल्य विकसित करणे.
स्व-अभ्यास, स्व-मूल्यमापन व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे.
प्रकल्प, practical व विविध उपक्रमांतील अनुभवांचे सादरीकरण करणे.
विद्यार्थ्यांच्या आकलन, विचारशक्ती व विश्लेषण क्षमतेची पडताळणी करणे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना देणे.
Course 209: Evaluation Key of Physical Portfolio
Course 209: Evaluation Key of E- Portfolio