Practical name: Application of ICT and Digital Learning
Course 207 practical file
AI आणि ICT विषयी ज्ञान मिळवणे.
Digital Learning चा प्रभावी वापर शिकणे.
ऑनलाइन परीक्षा व प्रश्न सोडवण्याचे कौशल्य विकसित करणे.
तांत्रिक व विचारशक्ती वाढवणे.
नवीन डिजिटल साधनांचा वापर समजून घेणे.
Course 207 Practical अभिप्राय
या प्रॅक्टिकलमुळे AI आणि Digital Learning विषयी उपयुक्त माहिती मिळाली. ERA Solve व Knowledge Check Exam मुळे नवीन तंत्रज्ञान समजले आणि ऑनलाइन पद्धतीने शिकण्याचा चांगला अनुभव मिळाला. त्यामुळे आत्मविश्वास आणि डिजिटल कौशल्य वाढले.
Reflective note
Strength
AI विषयाची माहिती वाढली, प्रश्न सोडवण्याची क्षमता आणि आत्मविश्वास वाढला. ICT व Digital Learning चे ज्ञान मिळाले.
Learning experience
ERA Solve व Knowledge Check Exam मुळे AI चा वापर आणि ऑनलाइन शिक्षणाचा अनुभव मिळाला.
Challenges
काही प्रश्न कठीण वाटले, तांत्रिक शब्द समजण्यात आणि वेळेचे नियोजन करण्यात अडचणी आल्या.
Improvement
AI विषयाचा अधिक सराव, डिजिटल कौशल्य वाढवणे आणि वेळेचे व्यवस्थापन सुधारण्याची गरज आहे.