Practical Name: Outreach Activities
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर करून त्यांचा अभ्यास सुधारणा करणे.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व करिअरच्या विविध संधींबद्दल मार्गदर्शन करणे.
आत्मविश्वास, कौशल्य व ज्ञान वाढवणे.
विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडीसाठी प्रेरित करणे.
अध्ययनाची आवड व शैक्षणिक प्रगती वाढवणे.
Course 208A and Course 208B Practical अभिप्राय
Community Engagement आणि Outreach Activities मुळे समाजसेवा, स्वच्छता, आरोग्य जागरूकता आणि शिक्षणाचे महत्त्व समजले. विद्यार्थ्यांशी व गावकऱ्यांशी संवाद साधण्याचा अनुभव मिळाला. या उपक्रमांमुळे आत्मविश्वास, टीमवर्क आणि सामाजिक जबाबदारीची भावना वाढली तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण व करिअरबद्दल योग्य मार्गदर्शन मिळाले.
Reflective note
Strength
स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी व मुलांना शिकवण्यामुळे समाजसेवेची भावना वाढली आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली.
Learning experience
टीमवर्क, लोकांशी संवाद आणि समाजासाठी काम करण्याचे महत्त्व शिकायला मिळाले.
Challenges
कमी वेळेत सर्व कामे पूर्ण करणे आणि लोकांचा सहभाग वाढवणे थोडे कठीण गेले.
Improvement
पुढील वेळी अधिक नियोजन करून अधिक उपक्रम व सुविधा उपलब्ध कराव्यात.