Practical Name: Digital Initiatives for Education
Course 206B practical file
Course 206B प्रात्यक्षिक उद्दिष्टे
उद्दिष्टे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची ओळख करून देणे.
ICT व तांत्रिक कौशल्यांचा विकास करणे.
DIKSHA App व Maha DIKSHA App चा शैक्षणिक उपयोग समजावून सांगणे.
ई-लर्निंग व ऑनलाईन अध्यापनाची माहिती देणे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणात प्रभावी वापर करण्यास प्रोत्साहन देणे.
Course 206B Practical अभिप्राय
अभिप्राय Digital Initiatives for Education या उपक्रमामुळे डिजिटल शिक्षणाचे महत्त्व समजले. DIKSHA App व Maha DIKSHA App बद्दल उपयुक्त माहिती मिळाली. ICT कौशल्ये विकसित झाली व आधुनिक तंत्रज्ञानाचा शैक्षणिक उपयोग कसा करावा हे शिकायला मिळाले.
Reflective note
Strength
Digital Initiatives for Education अंतर्गत DIKSHA App आणि MahaDIKSHA App बद्दल माहिती लिहिल्यामुळे डिजिटल शिक्षणाविषयीची समज वाढली.
Learning experience
ई-लर्निंग, ऑनलाईन अध्यापन आणि डिजिटल साधनांचा शैक्षणिक उपयोग शिकायला मिळाला.
Challenges
App ची वैशिष्ट्ये आणि उपयोग समजून घेऊन योग्य माहिती संकलित करण्यात काही अडचणी आल्या.
Improvement
डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करून ICT कौशल्ये विकसित करण्याची गरज जाणवली.