Practical Name: Assessment and Evaluation for Learning
Course 202 practical file
प्रश्नपत्रिका तयार करण्याची पद्धत समजून घेणे.
गुण विभागणी कशी करतात हे शिकणे.
संविधान तक्ता तयार करण्याचे कौशल्य विकसित करणे.
Assessment आणि Evaluation चे महत्त्व समजून घेणे.
विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे योग्य मूल्यमापन करणे शिकणे.
विविध प्रकारचे प्रश्न तयार करण्याचे कौशल्य विकसित करणे.
नियोजनबद्ध व निष्पक्ष मूल्यमापन करण्याची समज वाढवणे.
अध्यापन आणि मूल्यमापन यांचा संबंध समजून घेणे.
Course 202: Practical अभिप्राय
या practical मुळे प्रश्नपत्रिका तयार करणे, गुण विभागणी करणे आणि संविधान तक्ता बनवणे याचे ज्ञान मिळाले. Assessment आणि Evaluation चे महत्त्व समजले. या उपक्रमामुळे नियोजनबद्ध व योग्य मूल्यमापन करण्याचे कौशल्य विकसित झाले.
Reflective note
Strength
प्रश्नपत्रिका तयार करणे, गुण विभागणी व संविधान तक्ता बनवणे शिकायला मिळाले.
Learning experience
Assessment आणि evaluation चे महत्त्व समजले व प्रश्नपत्रिका तयार करण्याचे कौशल्य विकसित झाले.
Challenges
गुणांचे योग्य विभाजन आणि प्रश्नांची पातळी ठरवताना अडचणी आल्या.
Improvement
अधिक सराव करून प्रश्नपत्रिका अधिक अचूक व प्रभावी तयार करता येतील.